Search This Blog

प्रिय सर्व, नमस्कार! ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

Wednesday, May 3, 2023

PHONIC WORDS WORKSHEET FOR GRADE 1 LEARNERS

चित्रांवर क्लिक करा. चित्रांतील वस्तूंचे इंग्रजी नाव ऐकू येईल. प्रत्येक चित्रांखाली दिसणारे तीन PLAY buttons डावीकडुन उजवीकडे या दिशेने क्रमवार दाबा..म्हणजे तुम्हाला त्या-त्या चित्रांतील वस्तूंच्या तुम्ही ऐकलेल्या इंग्रजी नावांतील अक्षरांचे आवाज ऐकू येतील. आता जे आवाज तुम्ही क्रमवार ऐकलेत ते आवाज ज्या इंग्रजी अक्षरांचे असतील ती अक्षरे पांढर्‍या रंगाच्या रिकाम्या चौकटीत लिहा/टाइप करा. तुम्ही टाइप केलेल्या / लिहीलेल्या क्रमवार अक्षरांनी बनलेले शब्द हे त्या-त्या चित्रांतील वस्तूंचे इंग्रजी भाषेतील नाव असेल. (phonics worksheets and online activities. Free interactive exercises to practice online or download as pdf to print.)

No comments:

Post a Comment

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...