GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी भाषा व गणित ऑनलाईन Tests

शिष्यवृत्ती परीक्षा

ऑनलाइन सराव चाचण्या

तुमच्या आवडीची चाचणी निवडा आणि ऑनलाइन सोडवा! ✍️

इयत्ता ४ थीइयत्ता ७ वी

ऑनलाइन सरावाची वैशिष्ट्ये

प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायावर क्लिक करताच उत्तर बरोबर की चूक, हे समजते. तसेच, लगेच स्पष्टीकरणही पाहता येते.

कोणत्या वर्गांसाठी चाचण्या उपलब्ध आहेत?

इयत्ता ४ थी इयत्ता ७ वी

दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी विविध घटकांवर आधारित ऑनलाइन सराव चाचण्या उपलब्ध आहेत.

चाचणीची PDF व आकर्षक प्रमाणपत्रे डाउनलोडची विशेष सुविधा

सध्या केवळ इयत्ता ४ थीच्या सर्वच चाचण्यांसोबत व इयत्ता ७ वीच्या नव्याने प्रसारित केलेल्या सराव चाचण्यांसोबत उपलब्ध आहेत. सर्वच चाचण्यांसोबत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रश्नपत्रिकेची PDF Download करण्यासाठी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  1. इयत्ता ४ थी किंवा ७ वीची ऑनलाइन चाचणी पूर्ण सोडवा.
  2. “तुमच्या शिक्षकांना स्कोअर पाठवा” हे बटण दाबा.
  3. त्यानंतर दिसणाऱ्या “PDF डाउनलोड करा” या बटणावर क्लिक करा.
  4. संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची PDF स्वरूपात डाउनलोड करून ऑफलाइन सराव करा.
🎯 ऑनलाइन सराव करा, चुका समजून घ्या आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावी बनवा!
चाचण्या लोड होत आहेत…

2 comments:

↑