GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Monday, October 12, 2026

इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती सराव चाचणी : Pronouns and Adjectives (30 MCQs)

इयत्ता 7 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरणातील Pronouns (सर्वनामे) आणि Adjectives (विशेषणे) या घटकांवर आधारित 30 MCQs ची सराव चाचणी. 📘 चाचणी कशी सोडवायची? 1️⃣ सुरुवातीला दिसणाऱ्या फॉर्ममध्ये वरच्या डब्यात 'तुमचे पूर्ण नाव' आणि खालच्या डब्यात 'इयत्ता / तुकडी' लिहा. 2️⃣ 'सराव सुरू करा' बटण दाबा. 3️⃣ प्रत्येक प्रश्नात तुम्हाला योग्य वाटणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. उत्तर बरोबर की चूक आणि त्याचे स्पष्टीकरण लगेच दिसेल. ते वाचून 'पुढील' दाबा. 4️⃣ सर्व प्रश्न सोडवल्यावर निकाल दिसेल. तिथे 'स्कोअर शिक्षकांना पाठवा' बटण एकदाच दाबा. 📌 स्कोअर पाठवल्यावर 'तुमचा स्कोअर शिक्षकांना पाठवला गेला' असा संदेश दिसेल. 📌 पुन्हा सराव करायचा असल्यास 'पुन्हा सराव करा' बटण वापरा. शुभेच्छा! 🌟 – गजानन बोढे, द टीचर

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव : घटक - Pronouns and Adjectives

निर्मिती: गजानन बोढे - द टीचर

No comments:

Post a Comment

↑