Friday, May 5, 2023
PHONIC ENGLISH WORDS WITH THE SHORT VOWEL SOUND OF LETTER- e INTERACTIVE WORKSHEET
PHONIC ENGLISH WORDS WITH THE SHORT VOWEL SOUND OF LETTER- e
इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन-तयारीसाठी क्रमवार मालिकेतील *Interactive worksheet क्रमांक 5-*
कशी सोडवायची ❓
● चित्रावर क्लिक करा. वस्तूंचे इंग्रजी भाषेतील नाव ऐकू येईल.
● त्याखाली दिसणाऱ्या Play बटन्स डावीकडून-उजवीकडे या दिशेने क्रमवार दाबा. वस्तूंच्या इंग्रजी नावातील अक्षरांचे आवाज ऐकू येतील.
● ज्या क्रमाने अक्षरांचे आवाज ऐकलेत त्याच क्रमाने ते आवाज ज्या अक्षरांचे आहेत ती अक्षरे खाली दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या रिकाम्या चौकटीत लिहा/टाइप करा.
★लक्षात घ्या की तुम्ही लिहिलेल्या अक्षरांनी तयार झालेला शब्द हा तुम्ही चित्रावर क्लिक करून ऐकलेल्या वस्तूचे इंग्रजी भाषेतील नाव आहे.★
■शेवटी दिसणारे 'Finish' बटण दाबा.. स्वतःचे नाव लिहा आणि पुन्हा 'Finish' बटण दाबा म्हणजे ही worksheet सबमिट होईल.
-गजानन बोढे,चंद्रपूर.
(phonics worksheets and online activities. Free interactive exercises to practice online or download as pdf to print.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...

-
मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठ...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०९ मार्च २०२३ 👇 ■■■◆◆◆◆◆■■■◆◆◆◆◆■■■■■■◆◆◆◆◆■■■◆◆ What do you have Sumit ? = तुझ्याजवळ क...
No comments:
Post a Comment