Wednesday, May 10, 2023
ENGLISH PHONIC WORDS WITH SHORT SOUND OF VOWEL LETTER- 'i'
शिक्षक-पालक बंधु-भगिनींनो, नमस्कार ! यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन-तयारीसाठी तयार करत असलेल्या INTERACTIVE WORKSHEETS च्या क्रमबद्ध साखळीतील आजची सहावी Worksheet इथे उपलब्ध करून देत आहे. आतापर्यंत इथे उपलब्ध करून दिलेल्या WORKSHEETS ना आपण उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार.
आजची WORKSHEET कशी सोडवायची याबद्दल पुढे दिलेल्या सूचना नीट वाचा..बालकांना समजावून सांगा.
चित्रांवर क्लिक करा. चित्रातील वस्तूंचे इंग्रजी नाव ऐकू येईल. मग त्या चित्रांखाली दिसणार्या प्रत्येक PLAY बटन्स डावीकडुन उजवीकडे या दिशेने
क्रमवार दाबा. आता तुम्हाला चित्रांत दिसणार्या वस्तूंच्या इंग्रजी नावांतील अक्षरांचे आवाज ऐकू येतील. ऐकू आलेले आवाज ज्या अक्षरांचे असतील
ती अक्षरे खाली दिसणार्या पांढर्या रंगांच्या रिकाम्या चौकटींत (ज्या क्रमाने तुम्ही जे आवाज ऐकले तेच आवाज त्याच क्रमाने) टाइप करा / लिहा.
तुम्ही लिहिलेल्या / टाइप केलेल्या अक्षरांनी मिळून तयार झालेले शब्द हे चित्रांत दिसणार्या वस्तूंचे इंग्रजी भाषेत लिहिले किंवा छापले जाणारे नाव असेल. चला तर मग सोडवा ही WORKSHEET.
WORKSHEET सोडवून झाल्यानंतर शेवटी काय करायचे हे तुम्हाला माहिती आहेच.
(phonics worksheets and online activities. Free interactive exercises to practice online or download as pdf to print.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ATF DAILY ENGLISH - 01/07/2024 by Gajanan Bodhe, Z.P.Upper Primary School Patala,Block Bhadrawati , Dist Chandrapur. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Short Englis...
-
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023 मुलांनो, तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची आज एक नवीन वर्...

No comments:
Post a Comment