Thursday, May 25, 2023
MATCH THE WORDS WITH APPROPRIATE PICTURES
MATCH THE WORDS WITH APPROPRIATE PICTURES
मुलांनो,आज एक मजेशीर interactive video game तुमच्यासाठी घेऊन आलोय.अगदी वरच्या बाजूस दिसणाऱ्या चौकटीत 26 शब्दपट्ट्या दिलेल्या आहेत.शब्ददपट्टीला click केल्यावर त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला ऐकू येईल.तुम्ही ऐकलेल्या शब्दपट्टीतील शब्द खाली दिलेल्या ज्या चित्रातील वस्तूंचे इंग्रजी भाषेतील नाव असेल त्या चित्राच्या वरील बाजूस दिसणाऱ्या रिकाम्या बोर्डपर्यंत ओढत आणून ठेवायचा आहे. यालाच आपण Drag and Drop असे म्हणतो.शेवटी submit answers या बटण ला क्लिक केलं की तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते कळेल.काय मग खेळताय ना हा मजेशीर व्हिडिओ गेम !
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ATF DAILY ENGLISH - 01/07/2024 by Gajanan Bodhe, Z.P.Upper Primary School Patala,Block Bhadrawati , Dist Chandrapur. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Short Englis...
-
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023 मुलांनो, तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची आज एक नवीन वर्...
No comments:
Post a Comment