GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Friday, May 26, 2023

LEARN 10 ACTION WORDS WITH THEIR MEANINGS IN MARATHI

मुलांनो, या Interactive E-learning Video Game च्या मदतीने तुम्ही इंग्रजी भाषेतील 10 Action words म्हणजेच Main Verbs म्हणजेच मुख्य क्रियापदे त्यांच्या मराठी भाषेतील अर्थांसह शिकणार आहात.डाव्या बाजूच्या चौकटीत दिसणाऱ्या एकेक शब्दपट्टीवर click की त्या शब्दांचे उच्चार तुम्हाला ऐकू येतील. त्या शब्दांचे अर्थ मराठी भाषेत त्यासमोरच यादृच्छिक क्रमाने दिलेले आहेत.तुम्ही ऐकलेल्या इंग्रजी शब्दाची पट्टी बोटाने स्पर्श करून त्या शब्दाच्या मराठी अर्थाच्या डाव्या बाजूस दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीपर्यंत ओढत आणा. (Drag and Drop activity) व त्या शब्दपट्टीवरून बोट काढून घ्या. सर्वच शब्दपट्ट्या योग्य जागेवर पोहचवल्यानंतर शेवटी 'Submit Answers' या बटण ला क्लिक करा.तुम्हाला तुमची उत्तरे बरोबर की चूक ते कळेल आणि मिळालेले गुणही दिसतील. चला तर मग खेळा हा गेम !

No comments:

Post a Comment

↑