Thursday, April 6, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE TO LEARNERS-07/04/2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE TO LEARNERS-07/04/2023
मुलांनो,या वर्कशीट मध्ये इंग्रजी भाषेतील तीन वाक्यरचनेतील वाक्ये तीन उभ्या रकान्यात लिहिलेली दिसतील.प्रत्येक इंग्रजी वाक्यांच्या खाली रिकाम्या चौकटी दिसतील. त्या-त्या वाक्यांचा खाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा.तुम्हाला तीन मराठी वाक्ये दिसतील. त्यातील जे मराठी वाक्य तुम्ही वाचलेल्या इंग्रजी वाक्याचे अचूक मराठी भाषांतर किंवा अचूक मराठी अर्थ वाटेल ते वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच या वर्कशीटच्या शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा आणि सबमिट करा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
या worksheet मध्ये डाव्या बाजूस दिसणारी इंग्रजी वाक्ये वाचा. उजव्या बाजूस असलेल्या चौकटीला क्लिक करा.तेथे तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसती...
-
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...

Sir plese teach me. I like this sheet. How to create this sheet.
ReplyDeleteI like your Blog
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteThanks lot
Sirji great work...tell me how to create these types of worksheets..?..which website do you use?..I also want to know what the process of making worksheets..
ReplyDelete