🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
Search This Blog
Tuesday, April 11, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS- 11/04/2023
ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS- 11/04/2023
मुलांनो, आजच्या वर्कशीट मध्ये तुम्हाला तीन उभ्या रकान्यात तीन प्रकारची प्रश्नार्थक इंग्रजी वाक्ये दिसतील. ती वाक्ये वाचा. ती इंग्रजी वाक्ये वाचण्यासाठी तुम्हाला मदत हवी असेल तर या वर्कशीट मध्ये तशी सोय तुमच्यासाठी करून दिलेली आहे. इंग्रजी वाक्ये ज्या चौकटीत लिहिलेली आहेत त्याच चौकटीत वाक्याच्या डाव्या बाजूस 'त्रिकोण' चिन्ह दिसेल. ते 'त्रिकोण' चिन्ह म्हणजेच 'play' बटण आहे. तुम्ही ते 'त्रिकोण'चिन्ह म्हणजेच 'play' बटण दाबल्यावर चौकटीत लिहिलेले इंग्रजी वाक्य तुम्हाला ऐकू येईल. ते नीट ऐका व तसेच म्हणा / वाचा. आता त्या प्रत्येक वाक्यांच्या खाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा.तुम्हाला मराठी भाषेत लिहिलेली तीन प्रश्नार्थक वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्/ऐकलेल्या इंग्रजी भाषेतील प्रश्नार्थक वाक्याचे अचूक मराठी भाषांतर आहे. ते कोणते ते ठरवून अचूक मराठी भाषांतर तुम्हाला निवडायचे आहे. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर नेहमी करता तसे या वर्कशीटच्या शेवटी दिसणाऱ्या Finish बटणला क्लिक करून स्वतःचे नाव लिहा व सबमीट करा...Wish you all the best..!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment