🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
Search This Blog
Thursday, April 13, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023
मुलांनो, तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची आज एक नवीन वर्कशीट घेऊन आलोय. आतापर्यंत प्रसारित केलेल्या सर्वच ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEETS तुम्ही उत्तम प्रतिसाद देत सोडवलेल्या आहेत. त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. आजच्या ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET मध्ये तुम्हाला मराठी वाक्ये दिसतील. सोबतच त्या वाक्यांच्या समोरच म्हणजे उजव्या बाजूस PLAY बटन दिसेल. ते PLAY बटन दाबल्यावर तुम्हाला तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे इंग्रजी भाषांतर (ENGLISH TRANSLATION AUDIO) ऐकू येईल. ते इंग्रजी भाषांतर ऐकून मराठी वाक्यांच्या अगदी खाली रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. आता तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये (THREE ENGLISH SENTENCES) दिसतील. तुम्ही PLAY बटन दाबल्यावर आधी वाचलेल्या मराठी वाक्यांचे जे इंग्रजी भाषांतर ऐकले ते या तीन छापील इंग्रजी वाक्यांतून निवडा. संपूर्ण WORKSHEET सोडवून झाल्यानंतर नेहमी करता तसेच शेवटी दिसणारे FINISH बटन दाबून स्वतःचे नाव लिहा आणि सबमिट करा...WISH YOU ALL THE BEST !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment