GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Wednesday, April 5, 2023

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS- 06/04/2023

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS- 06/04/2023 मुलांनो,या वर्कशीट मध्ये इंग्रजी भाषेतील तीन वाक्यरचनेतील वाक्ये तीन उभ्या रकान्यात लिहिलेली दिसतील.प्रत्येक इंग्रजी वाक्यांच्या खाली रिकाम्या चौकटी दिसतील. त्या-त्या वाक्यांचा खाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा.तुम्हाला तीन मराठी वाक्ये दिसतील. त्यातील जे मराठी वाक्य तुम्ही वाचलेल्या इंग्रजी वाक्याचे अचूक मराठी भाषांतर किंवा अचूक मराठी अर्थ वाटेल ते वाक्य निवडा. संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच या वर्कशीटच्या शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा आणि सबमिट करा.

No comments:

Post a Comment

↑