GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Saturday, April 15, 2023

ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-15/04/2023

नमस्ते मुलांनो ! आज आजदेखील तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची नवीन worksheet घेऊन आलोय. हे काम नियमितपणे सुरू राहील. उन्हाळी सुट्टीतदेखील तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाच्या Interactive worksheets इथेच उपलब्ध करून देणार आहे. कालच्या worksheet प्रमाणेच आजच्या worksheet मध्येसुद्धा तुम्हाला तीस मराठी प्रश्नार्थक वाक्ये दिसतील. सोबतच त्या मराठी वाक्यांच्या खाली इंग्रजी भाषेतील तीन वाक्ये दिसतील. त्या तीन इंग्रजी वाक्यांतील कोणते तरी एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर (Correct English Translation) आहे. त्या तीनही इंग्रजी वाक्यांच्या डाव्या बाजूस छोट्याशा आकाराच्या चौकटी दिलेल्या आहेत.त्या चौकटींना checkbox (चेकबॉक्स) म्हणतात. अचूक इंग्रजी भाषांतर असलेल्या वाक्यांच्या डाव्या बाजूस लागून असलेल्या चेकबॉक्स ला क्लिक करा. संपूर्ण worksheet सोडवून झाल्यानंतर काय करायचे हे तुम्हाला माहीत आहेच. Worksheet च्या शेवटी Finish लिहिलेलं बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे...स्वतःचे नाव लिहून पुन्हा एकदा Finish बटन दाबायचे....चला तर मग सोडवा ही आजची ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET...Wish you all the best!!!

3 comments:

↑