Saturday, April 15, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-16/04/2023
नमस्ते मुलांनो !
आज रविवार आहे. शाळेला सुट्टी आहे. तरीही मी तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची नवीन worksheet घेऊन आलोय. शाळेला सुट्टी असली तरी अभ्यास सतत सुरूच राहिला पाहिजे ना ? फक्त दहा मिनिटे देऊन ही आजची ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET सोडवा.मागील दोन दिवसांत प्रसारित केलेल्या worksheets सारखेच आजच्या worksheet चे स्वरूप आहे. या worksheet मध्येसुद्धा तीस मराठी प्रश्नार्थक वाक्ये छापलेली आहेत. सोबतच त्या मराठी वाक्यांच्या खाली इंग्रजी भाषेतील तीन वाक्ये दिसतील. त्या तीन इंग्रजी वाक्यांतील कोणते तरी एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर (Correct English Translation) आहे. त्या तीनही इंग्रजी वाक्यांच्या डाव्या बाजूस छोट्या-छोट्या चौकटी दिलेल्या आहेत.त्या चौकटींना checkbox (चेकबॉक्स) म्हणतात. अचूक इंग्रजी भाषांतर असलेल्या वाक्यांच्या डाव्या बाजूस लागून असलेल्या 'चेकबॉक्स'ला क्लिक करा.
संपूर्ण worksheet सोडवून झाल्यानंतर काय करायचे हे तुम्हाला माहीत आहेच.
Worksheet च्या शेवटी Finish लिहिलेलं बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे...स्वतःचे नाव लिहून पुन्हा एकदा Finish बटन दाबायचे....चला तर मग सोडवा ही आजची ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET...Wish you all the best!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ATF DAILY ENGLISH - 01/07/2024 by Gajanan Bodhe, Z.P.Upper Primary School Patala,Block Bhadrawati , Dist Chandrapur. ➖➖➖➖➖➖➖➖➖ Short Englis...
-
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS-13/04/2023 मुलांनो, तुमच्यासाठी इंग्रजी भाषा अभ्यासाची आज एक नवीन वर्...

Arvi
ReplyDelete