CTET जानेवारी 2021 – पेपर 2 (इयत्ता 6 ते 8) मधील गणित व विज्ञान (भाग 2) या विभागातील विज्ञान विषयाचे 30 प्रश्न (प्र. 61 ते 90) येथे क्विझच्या स्वरूपात दिले आहेत. ही परीक्षा 31 जानेवारी 2021 रोजी झाली होती.
प्रत्येक प्रश्नाखाली मराठी व हिंदी स्पष्टीकरण दिले आहे. उत्तरे CBSE च्या अधिकृत उत्तरसूचीशी (ctet.nic.in) पडताळलेली आहेत. हे प्रश्न Set M चे असल्याने, तुमच्या प्रश्नपत्रिकेचा Set वेगळा असल्यास प्रश्नक्रम बदललेला दिसेल.
प्रश्न क्र. 74 बाबत: CBSE च्या उत्तरसूचीत या प्रश्नासमोर ‘9’ आहे. या प्रश्नाचे दोन पर्याय (निस्तारण आणि निस्यन्दन) बरोबर ठरतात, म्हणून या क्विझमध्ये दोन्ही पर्याय बरोबर मानले आहेत.
- पर्यायावर टॅप करा; बरोबर की चूक ते लगेच दिसेल.
- वरच्या पट्टीत तुमचे गुण, वेळ आणि प्रगती दिसते.
- शेवटी निकाल पाहून चुकलेले प्रश्न पुन्हा सोडवा.
सराव करा, चुका समजून घ्या आणि पुढच्या प्रश्नासाठी सज्ज व्हा. शुभेच्छा!
Mathematics & Science – Science (भाग-2)
गणित और विज्ञान · Part–II · विज्ञान · प्रश्न 61–90
परीक्षा : जानेवारी 2021 (31/01/2021) · Set M · पर्याय निवडा — उत्तर व स्पष्टीकरण (मराठी + हिन्दी) लगेच दिसेल
No comments:
Post a Comment