GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Sunday, November 8, 2026

अक्षरगट-१ : क म ल अ आ मराठी अक्षरओळख | Interactive फ्लॅश कार्ड व जोडी लावा खेळ

अक्षरगट-१ : शिकूया व खेळूया

क, म, ल, अ, आ ही अक्षरे चित्रांच्या मदतीने ओळखा आणि ऐका. खाली दिलेल्या दोन कृती करून पहा.

१. फ्लॅश कार्ड

  • चित्रावर टॅप करा. चित्रातील वस्तूचे नाव ऐकू येईल.
  • शब्दावर टॅप करा. तो शब्द ऐकू येईल.
  • अक्षरावर टॅप करा. अक्षराचे नाव ऐकू येईल.
  • 🔊 बटण दाबा. चित्र, शब्द व अक्षर क्रमाने ऐकू येतील आणि उभरून दिसतील.

२. जोडी लावा

  • चित्र बोटाने (किंवा माउसने) ओढा.
  • त्याच्या पहिल्या अक्षराच्या चौकटीत सोडा. उदा. कमळ → क, मगर → म.
  • बरोबर असल्यास चौकट हिरवी होते आणि गुण मिळतात. चुकल्यास चित्र परत येते, पुन्हा प्रयत्न करा.
  • सर्व जोड्या जुळवल्यावर "पुन्हा खेळा" दाबून पुन्हा खेळता येते.

सूचना: आवाज येण्यासाठी फोनचा आवाज सुरू ठेवा. आवाज न आल्यास फोनच्या Settings मध्ये मराठी Text-to-Speech voice install करा.

अक्षरगट-१ : शिकूया व खेळूया

⭐ गुण: 0

No comments:

Post a Comment

↑