GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Thursday, November 5, 2026

CTET डिसेंबर 2019 पेपर II (VI–VIII) | विज्ञान व और शिक्षाशास्त्र (प्र. 61–90)

CTET डिसेंबर 2019 · पेपर II (वर्ग VI–VIII) च्या प्रश्नपत्रिकेतील भाग-II : गणित व विज्ञान विभागातील विज्ञान व शिक्षाशास्त्र (Science and Pedagogy) चे सर्व 30 प्रश्न (प्र. 61–90) येथे इंटरॅक्टिव्ह क्विझ स्वरूपात दिले आहेत.

  • कोणत्याही पर्यायावर क्लिक करताच बरोबर/चूक लगेच कळेल आणि मराठी + हिन्दी स्पष्टीकरण दिसेल.
  • प्रश्न मूळ द्विभाषिक (English + हिन्दी) स्वरूपात ठेवले आहेत.
  • उत्तरे CBSE च्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार (सेट E, गणित-विज्ञान) पडताळली आहेत. प्र. 87 मध्ये पर्यायांतील त्रुटीमुळे CBSE ने सर्वांना गुण दिले; म्हणून येथे पर्याय (1), (2), (3) बरोबर मानले आहेत.
  • 🖨 प्रिंट / PDF बटणाने ऑफलाईन सरावासाठी प्रश्नपत्रिका व स्वतंत्र उत्तरसूची-स्पष्टीकरण पान मिळवा.

सूचना : आधी स्वतः सोडवा, मग स्पष्टीकरणे वाचा. चुकलेल्या प्रश्नांसाठी "चुकीचे" फिल्टर वापरा.

अधिक सरावासाठी भेट द्या : गजानन बोढे - द टीचर


CTET 2019 · पेपर II (वर्ग VI–VIII)

Science & Pedagogy (भाग-2)

विज्ञान और शिक्षाशास्त्र · Part–II · प्रश्न 61–90

परीक्षा : डिसेंबर 2019 · पर्याय निवडा — उत्तर व स्पष्टीकरण (मराठी + हिन्दी) लगेच दिसेल

0/30सोडवले
0बरोबर
0चूक
00:00वेळ
या फिल्टरमध्ये सध्या एकही प्रश्न नाही.

No comments:

Post a Comment

↑