Search This Blog

प्रिय सर्व, नमस्कार! ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

Saturday, November 30, 2024

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effectively use it in your classroom:

Step 1: Warm-up Activity

1. Begin by introducing the concept of self-introduction. Say, “I am [Your Name]. I have a [Your Object].”

2. Explain how we can introduce others using phrases like “This is [Name]. He/She has a [Object].”

Step 2: Demonstration

1. Show the card to the class and read the dialogues aloud.

2. Role-play the scenario: Pretend to be Juhi and say, “I am Juhi. I have a pen.” Then introduce Chaitali and Atharva using the sentences provided.

3. Use gestures to point to the individuals in the card for better understanding.

Step 3: Learner Practice

1. Select three learners and assign them roles (e.g., Juhi, Chaitali, Atharva). Give them the necessary props (pen, bag, textbook).

2. Guide them to act out the dialogues while pointing to each other. Encourage correct pronunciation and confidence.

Step 4: Whole Class Activity

1. Divide the class into small groups of three. Ask each group to role-play using similar sentences but with their own names and objects.

For example: “I am Riya. I have a pencil.”

“This is Aarav. He has a notebook.”

2. Rotate groups and ensure everyone gets a chance to speak.

Step 5: Reading Practice

1. Distribute the printed text of the dialogues.

2. Encourage learners to read the sentences aloud, one by one, in a group setting.

Step 6: Extension Activity

1. Let learners create their own dialogues, introducing themselves and their friends with different objects.

2. Encourage creativity by asking them to draw or write about the objects they mention.

Teaching Tips-
👇
Use visual aids like pictures or props to maintain learner interest.

Repeat the activity regularly to build fluency.

Encourage shy learners with positive reinforcement.

Conclude with a fun recap, such as a quiz: “Who has a pen in the card?”

By using this card, you can foster speaking, listening, and reading skills in a fun and interactive way.

Monday, July 1, 2024

Short English conversations-Set 1

ATF DAILY ENGLISH - 01/07/2024 

by Gajanan Bodhe, Z.P.Upper Primary School Patala,Block Bhadrawati , Dist Chandrapur.

➖➖➖➖➖➖➖➖➖

Short English conversations suitable for grade 1 to 3 learners:

👇

Conversation 1: 

A: "Hello!"

B: "Hello!"

A: "What's your name?"

B: "My name is [name]."

A: "Nice to meet you!"


*Conversation 2:* 

A: "How are you?"

B: "I'm fine, thank you."

A: "What's your favorite color?"

B: "My favorite color is [color]."


Conversation 3:

A: "What's this?" (pointing to a book)

B: "This is a book."

A: "What's it about?"

B: "It's about a cat."


Conversation 4:

A: "Do you like apples?"

B: "Yes, I do."

A: "Why do you like apples?"

B: "Because they're juicy."


Conversation 5: 

A: "What's your favorite thing in the classroom?"

B: "My favorite thing is the ball."

A: "Why do you like the ball?"

B: "Because it's fun to play with."

➖➖➖➖➖➖➖➖➖

Gajanan Bodhe - The Teacher

➖➖➖➖➖➖➖➖➖

ATF DAILY ENGLISH - 17/07/2024 by Gajanan Bodhe, Z.P.Upper Primary School Patala, Block Bhadrawati, Dist Chandrapur.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Short English conversations suitable for grade 1, 2 & 3 learners.

👇

Conversation 1:

A: "Can you play Kabaddi?"

B: "Yes, I can play _Kabaddi."


Conversation 2:

A: "Can you play Tabla_ ?"

B: "Yes, I can play Tabla."


Conversation 3:

A: "Can you speak English language?"

B: "Yes, I can speak English language."


Conversation 4: 

A: "Can you say alphabet?"

B: "yes, I can say alphabet."


Conversation 5:

A: "Can you tell a story?"

B: "Yes, I can tell a story."


Conversation 6:

A: "Can you solve a puzzle?"

B: "Yes, I can solve a puzzle."

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  Gajanan Bodhe - The Teacher

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#englishlearning #englishvocabulary #englishlanguagelearning






Friday, September 29, 2023

Present Continuous Tense: Interrogative sentences: Yes/No type questions

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Present Continuous Tense: Interrogative sentences: Yes/No type questions.

आजचा इंग्रजी भाषा अभ्यास DATE - 29.09.2023

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणीतरी काहीतरी करत आहे का ?

कोठेतरी काहीतरी होत आहे का ?

कोठेतरी काहीतरी घडत आहे का ?👆

असं सुचविणारे प्रश्न Present Continuous Tense मध्ये विचारले जातात.

या प्रश्नांचे म्हणजेच प्रश्नार्थक वाक्यांचे 'स्ट्रक्चर' पुढीलप्रमाणे असते.

👇

[ Am / Is / Are + S + V4+ O + ? ]

👆

या 'स्ट्रक्चर' मध्ये विचारले जाणारे प्रश्न आज वर्गात आपण तयार करायला व विचारायला शिकलो होतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सोबतच आपण, 

प्रश्नांमध्ये you, we ,they असल्यास प्रश्नांची सुरूवात Are ने करावी. 

प्रश्नांमध्ये he, she, it, Om, Shruti असल्यास प्रश्नांची सुरूवात 'Is' ने करावी. 

प्रश्नांमध्ये 'I' असल्यास प्रश्नांची सुरूवात 'am' ने करावी. 

👆

हे देखील समजून घेतलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आता इथे  'you' हा 'S' वापरून विचारले जाणारे प्रश्न लिहून पाठवतोय...वहीत लिहून घ्या...पुन्हा पुन्हा वाचा...प्रश्न विचारत असतानाचे व्हिडिओ बनवून पाठवा.

👇

Are you going to school ? = तु शाळेत जात आहेस  का ? / तुम्ही शाळेत जात आहात का ?

Are you coming there ? = तु तिकडे येत आहेस का ? / तुम्ही तिकडे येत आहात का ?

Are you reading books ? = तु पुस्तके वाचत आहेस का?/ तुम्ही पुस्तके वाचत आहात का ?

Are you writing Diary ? = तु डायरी लिहित आहेस का ?/ तुम्ही डायरी लिहीत आहात का ?

Are you telling stories ? = तु स्टोरीज सांगत आहेस का ? / तुम्ही स्टोरीज सांगत आहात का ? 

Are you bringing apples ? = तु ॲपल्स आणत आहेस का ?/ तुम्ही ॲपल्स आणत आहात का ?

Are you taking tea ? = तु चहा घेत आहेस का ?/ तुम्ही चहा घेत आहात का ?

Are you giving pen ? = तु पेन देत आहेस का ?/ तुम्ही पेन देत आहात का ?

Are you putting on clothes ? = तु कपडे घालत आहेस का ?/ तुम्ही कपडे घालत आहात का ?

Are you putting off foot wares ? = तु चप्पल - जोडे काढून ठेवत आहेस का ?/तुम्ही चप्पल - जोडे काढून ठेवत आहात का ?_ 

Are you waking up at 6 in the morning everyday ? = तु रोज सकाळी सहा वाजता झोपेतून उठत आहेस का?/ तुम्ही रोज सकाळी सहा वाजता झोपेतून उठत आहात का?

Are you brushing your teeth eveyday ? = तु रोज तुझे दात घासत आहेस का ?/तुम्ही रोज तुमचे दात घासत आहात का ?

Are you studying everyday ? = तु रोज अभ्यास करत आहेस का ?/तुम्ही रोज अभ्यास करत आहात का ?

Are you playing games everyday ? = तु रोज गेम्स खेळत आहेस का ?/तुम्ही रोज गेम्स खेळत आहात का ? 

Are you taking bath everyday ? = तु रोज आंघोळ करत आहेस का ?/तुम्ही रोज आंघोळ करत आहात का ? 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 GAJANAN BODHE -THE TEACHER

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Saturday, June 24, 2023

My Diary - I hope The History will repeat..Date : 24/06/2023

गेल्या दोन दिवसांपासून पालक भेटी सुरू केलेल्या आहेत.

बदलीने मिळालेल्या माझ्या नव्या शाळेत यंदा इयत्ता १ लीत एकूण १८ बालक प्रवेशपात्र आहेत. पैकी दोन बालकांच्या कुटुंबाचं स्थलांतर झालंय तर ६ बालकांच्या पालकांनी तालुक्याच्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत सेमी इंग्रजी वर्गात वार्षिक शुल्क रूपये १७०००/- भरून दाखल केलंय.

उरलेले १० बालक माझ्या शाळेत इयत्ता १ लीत दाखल होतील.

सेमी इंग्रजी माध्यमात दाखल करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं- "इंग्रजी भाषा आमच्या मुलांना वाचता - लिहिता - बोलता आली पाहिजे..."

दुसरं कारण त्यांनी सांगितलं -

"पुरेसे शिक्षक नाहीत आपल्या गावच्या शाळेत."

पुरेशा शिक्षक संख्येअभावी मला इयत्ता १, २ व ३ वर्ग मला घ्यावे लागणार आहेत.

दर्जेदार इंग्रजी भाषा शिक्षणासोबतच त्या - त्या वर्गांच्या इतर सर्व विषयांवर काम करताना माझ्यातील क्षमतांचा कस लागणार आहे याची जाणीव आहे.

सेवा प्रदार्पणातील पहिल्या शाळेत २०१३ - १४ ला उद्भवलेल्या - अनुभवलेल्या प्रसंगाची आठवण यानिमित्ताने झाली..त्यावेळी इयत्ता १ लीत दाखलपात्र एकूण ८ मुलांपैकी केवळ २ मुले माझ्या त्या शाळेत दाखल झाली होती..उर्वरित ६ मुलं नजीकच्या गावात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांनी परस्पर दाखल करून घेतली होती..या प्रसंगाने माझ्यातल्या शिक्षकास निराश केले होते, हलवून सोडले होते.  पुढे इंग्रजी भाषा शिक्षणावर केलेल्या कामामुळे अवघ्या दोन महिन्यातच ती ६ मुलं पालकांनी माझ्या शाळेत दाखल करून घेतली होती..

सध्याच्या शाळेत उद्भवलेला प्रसंगही अगदी तसाच आहे. 'इतिहासाची पुनरावृत्ती' होईल अशी आशा बाळगून आहे.

स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून मी या प्रसंगाकडे बघतोय...😊

 #शिक्षकांच्या_रिक्त_जागा_तातडीने_भरा.

Saturday, May 27, 2023

AN INTERACTIVE E-LEARNING VIDEO GAME TO LEARN ENGLISH SENTENCES WITH THEIR MEANINGS IN MARATHI

मुलांनो,आज तुम्हाला ही QUIZ सोडवायची आहे.या Interactive E-Learning Video Game मध्ये स्क्रीनच्या अगदी वरील बाजूस मराठी वाक्य लिहिलेले दिसेल व ऐकू येईल. त्या वाक्याखाली चार इंग्रजी वाक्ये दिसतील. तुम्ही ऐकलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर असणारं वाक्य त्याखाली दिसणाऱ्या चार इंग्रजी वाक्यांमधून निवडायचे आहे.त्यासाठी त्या वाक्याला बोटाने स्पर्श करा.तुम्ही स्पर्श केलेलं वाक्य ऐकण्यासाठी त्या वाक्याखाली दिसणारे Audio बटण दाबा...चला तर मग सोडवा ही quiz !

Friday, May 26, 2023

MATCH ENGLISH SENTENCES WITH THEIR MEANINGS IN MARATHI

MATCH ENGLISH SENTENCES WITH THEIR MEANINGS IN MARATHI इंग्रजी वाक्यपट्टया बोटाने स्पर्श करत त्यांच्या मराठी भाषेतील अर्थांच्या डाव्या बाजूस दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीपर्यंत ओढत आणा.मग बोट काढून घ्या. ज्या इंग्रजी वाक्यपट्टीवर तुम्ही बोटाने स्पर्श कराल त्या पट्टीवर लिहिलेलं वाक्य तुम्हाला ऐकू येईल. चला खेळा हा Interactive E-learning Video Game! शेवटी 'Submit Answers' बटण ला click करायला विसरू नका.

LEARN 10 ACTION WORDS WITH THEIR MEANINGS IN MARATHI

मुलांनो, या Interactive E-learning Video Game च्या मदतीने तुम्ही इंग्रजी भाषेतील 10 Action words म्हणजेच Main Verbs म्हणजेच मुख्य क्रियापदे त्यांच्या मराठी भाषेतील अर्थांसह शिकणार आहात.डाव्या बाजूच्या चौकटीत दिसणाऱ्या एकेक शब्दपट्टीवर click की त्या शब्दांचे उच्चार तुम्हाला ऐकू येतील. त्या शब्दांचे अर्थ मराठी भाषेत त्यासमोरच यादृच्छिक क्रमाने दिलेले आहेत.तुम्ही ऐकलेल्या इंग्रजी शब्दाची पट्टी बोटाने स्पर्श करून त्या शब्दाच्या मराठी अर्थाच्या डाव्या बाजूस दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीपर्यंत ओढत आणा. (Drag and Drop activity) व त्या शब्दपट्टीवरून बोट काढून घ्या. सर्वच शब्दपट्ट्या योग्य जागेवर पोहचवल्यानंतर शेवटी 'Submit Answers' या बटण ला क्लिक करा.तुम्हाला तुमची उत्तरे बरोबर की चूक ते कळेल आणि मिळालेले गुणही दिसतील. चला तर मग खेळा हा गेम !

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...