🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू! येथे पहा
☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा
📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध
Search This Blog
Saturday, May 27, 2023
AN INTERACTIVE E-LEARNING VIDEO GAME TO LEARN ENGLISH SENTENCES WITH THEIR MEANINGS IN MARATHI
मुलांनो,आज तुम्हाला ही QUIZ सोडवायची आहे.या Interactive E-Learning Video Game मध्ये स्क्रीनच्या अगदी वरील बाजूस मराठी वाक्य लिहिलेले दिसेल व ऐकू येईल. त्या वाक्याखाली चार इंग्रजी वाक्ये दिसतील. तुम्ही ऐकलेल्या मराठी वाक्यांचे अचूक इंग्रजी भाषांतर असणारं वाक्य त्याखाली दिसणाऱ्या चार इंग्रजी वाक्यांमधून निवडायचे आहे.त्यासाठी त्या वाक्याला बोटाने स्पर्श करा.तुम्ही स्पर्श केलेलं वाक्य ऐकण्यासाठी त्या वाक्याखाली दिसणारे Audio बटण दाबा...चला तर मग सोडवा ही quiz !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment