GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Wednesday, November 4, 2026

CTET Dec 2018 पेपर 2 – बाल विकास व शिक्षाशास्त्र (CDP) सराव क्विझ (प्र. 1–30)

CTET डिसेंबर 2018 | पेपर 2 | बाल विकास व शिक्षाशास्त्र (प्र. 1–30)

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर 2018 च्या पेपर 2 (वर्ग 6 ते 8) मधील बाल विकास व शिक्षाशास्त्र (Child Development and Pedagogy) या विषयाचे प्रश्न क्रमांक 1 ते 30 येथे ऑनलाइन सरावासाठी दिले आहेत. प्रश्न इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांत आहेत.

या क्विझची वैशिष्ट्ये

  • कोणत्याही पर्यायावर क्लिक करताच बरोबर/चूक उत्तर आणि मराठी + हिंदी स्पष्टीकरण दिसते.
  • सोडवलेले, बरोबर, चूक प्रश्न आणि लागलेला वेळ वरच्या पट्टीत कायम दिसतो.
  • प्रश्न बुकमार्क करता येतात आणि चुकीचे प्रश्न पुन्हा सोडवता येतात.
  • "प्रिंट / PDF" बटणाने प्रश्नपत्रिका व उत्तरसूची (स्पष्टीकरणांसह) ऑफलाइन सरावासाठी मिळते.

उत्तरांबाबत : उत्तरे CTET च्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार (Set M) दिली आहेत. ज्या प्रश्नांबाबत संभ्रम आहे, त्यांना ⚠ खूण दिली असून स्पष्टीकरणात त्याचे कारण दिले आहे.

कसे सोडवाल? प्रश्न काळजीपूर्वक वाचा, योग्य वाटणारा पर्याय निवडा आणि लगेच स्पष्टीकरण वाचा. सर्व 30 प्रश्न सोडवल्यावर तुमचा निकाल दिसेल.

इतर CTET/TET सराव प्रश्नपत्रिकांसाठी भेट द्या : गजानन बोढे - द टीचर


CTET 2018 · पेपर II (वर्ग VI–VIII)

Child Development & Pedagogy (भाग-1)

बाल विकास और शिक्षाशास्त्र · Part–I · प्रश्न 1–30

परीक्षा : डिसेंबर 2018 · पर्याय निवडा — उत्तर व स्पष्टीकरण (मराठी + हिन्दी) लगेच दिसेल

0/30सोडवले
0बरोबर
0चूक
00:00वेळ
या फिल्टरमध्ये सध्या एकही प्रश्न नाही.

No comments:

Post a Comment

↑