GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Tuesday, October 13, 2026

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती सराव : Alphabet, Phonics & Letter Formation (३० प्रश्न | ऑनलाईन टेस्ट)

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी Alphabet, Phonics व Letter Formation वर ३० प्रश्नांची ऑनलाईन सराव टेस्ट. उत्तरासह मराठी स्पष्टीकरण व स्कोअर.

ही सराव टेस्ट कशी सोडवावी?

  1. सुरुवातीला तुमचे नाव आणि इयत्ता / तुकडी लिहा, मग "सराव सुरू करा" बटण दाबा.
  2. प्रत्येक प्रश्नाचे चार पर्याय आहेत. योग्य वाटणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
  3. उत्तर निवडताच ते बरोबर की चूक हे दिसते, आणि खाली मराठी स्पष्टीकरण येते. ते नीट वाचा.
  4. पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी पुढे बटण वापरा. एकूण ३० प्रश्न आहेत.
  5. शेवटी तुमचा स्कोअर आणि टक्केवारी दिसेल. "स्कोअर शिक्षकांना पाठवा" बटण दाबा.

सूचना: Phonics च्या प्रश्नांमध्ये अक्षराचा उच्चार (sound) पाहा, स्पेलिंग नाही. चुकलेले प्रश्न स्पष्टीकरण वाचून समजून घ्या आणि टेस्ट पुन्हा सोडवा.

इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा सराव :विषय-इंग्रजी भाषा: घटक - Alphabet, Phonics & Letter Formation

निर्मिती: गजानन बोढे - द टीचर

1 comment:

↑