Monday, March 27, 2023
MATHEMATICS INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 & 2 LEARNERS
मुलांनो, वहीमध्ये दोन अंकी संख्यांची बेरीज करताना आपण आधी एककाच्या घरातील अंकांची बेरीज करतो व आलेले उत्तर एकाकच्याच घरातल्या खालच्या चौकटीत लिहितो.मग दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करतो व उत्तर दशकाच्याच घरातल्या खालच्या चौकटीत लिहितो.इथेही तेच करायचे आहे..पण वहीत नाही तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर.या वर्कशीटमधील प्रत्येक उदाहरणात उत्तरांसाठी दिलेल्या रिकाम्या चौकटीला क्लिक करून उत्तरे टाईप करायची आहेत. सर्व उदाहरणे सोडवून झाल्यानंतर शेवटी finish बटण दाबायचे स्वतःचे नाव लिहायचे व सबमिट करायचे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
या worksheet मध्ये डाव्या बाजूस दिसणारी इंग्रजी वाक्ये वाचा. उजव्या बाजूस असलेल्या चौकटीला क्लिक करा.तेथे तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसती...
-
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...


नयना तळमकर
ReplyDeleteनयना तळणकर
ReplyDelete