Search This Blog

प्रिय सर्व, नमस्कार! ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

Sunday, March 26, 2023

ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 4/5 LEARNERS- 27/03/2023

या worksheet मध्ये डाव्या बाजूस दिसणारी इंग्रजी वाक्ये वाचा. उजव्या बाजूस असलेल्या चौकटीला क्लिक करा.तेथे तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठी वाक्यांचे इंग्रजी भाषांतर आहे. अचूक इंग्रजी भाषांतर निवडा... शेवटी Finish बटण दाबा.

No comments:

Post a Comment

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...