Search This Blog

प्रिय सर्व, नमस्कार! ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

Wednesday, March 8, 2023

इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.08 मार्च 2023

इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास दि.08 मार्च 2023 👇
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 I have = माझ्याजवळ आहे/माझ्याकडे आहे. 
 I have a green leaf. =माझ्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 You have = तुझ्याजवळ आहे / तुझ्याकडे आहे. 
You have a green leaf. =तुझ्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 We have = आमच्याजवळ आहे/आमच्याकडे आहे. 
We have a green leaf. = आमच्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 They have = त्यांच्याजवळ आहे/त्यांच्याकडे आहे 
 They have a green leaf. =त्यांच्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■ 

 He has = त्याच्याजवळ आहे / त्याच्याकडे आहे. 
 He has a green leaf. = त्याच्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 She has = तिच्याजवळ आहे / तिच्याकडे आहे. 
 She has a green leaf. =तिच्याजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 Sumit has a green leaf. =सुमितजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 Ragini has a green leaf. =रागिणीजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 My mother has a green leaf. = माझ्या आईजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 My father has a green leaf. = माझ्या बाबाजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 My brother has a green leaf. = माझ्या भावाजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 My sister has a green leaf. = माझ्या बहिणीजवळ 'एक ग्रीन लीफ' आहे.
 ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 -गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा मक्ता,जि.चंद्रपूर.

No comments:

Post a Comment

Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners

This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...