इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०४ मार्च २०२३
👇
He should go to school everyday.
= त्याने रोज शाळेत जायला पाहिजे.
She should go to school everyday.
= तिने रोज शाळेत जायला पाहिजे.
It should go to school everyday.
= त्याने/तिने रोज शाळेत जायला पाहिजे.
Sumit should go to school everyday.
= सुमितने रोज शाळेत जायला पाहिजे.
Ragini should go to school everyday.
= रागिणीने रोज शाळेत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should come there everyday.
= त्याने रोज तिकडे यायला पाहिजे.
She should come there everyday.
= तिने रोज तिकडे यायला पाहिजे.
It should come there everyday.
= त्याने/तिने रोज तिकडे यायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should read books everyday.
= त्याने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
She should read books everyday.
= तिने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
It should read books everyday.
= त्याने/तिने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should write Diary everyday.
= त्याने रोज डायरी लिहायला पाहिजे.
She should write Diary everyday.
= तिने रोज डायरी लिहायला पाहिजे.
It should write Diary everyday.
= त्याने/तिने रोज डायरी लिहायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should tell stories everyday.
= त्याने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
She should tell stories everyday.
= तिने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
It should tell stories everyday.
= त्याने/तिने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should ask questions everyday.
= त्याने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
She should ask questions everyday.
= तिने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
It should ask questions everyday.
= त्याने/तिने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should say alphabet everyday.
= त्याने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
She should say alphabet everyday.
= तिने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
It should say alphabet everyday.
= त्याने/तिने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should learn English everyday.
= त्याने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
She should learn English everyday.
= तिने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
It should learn English everyday.
= त्याने/तिने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should walk to school everyday.
= त्याने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
She should walk to school everyday.
= तिने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
It should walk to school everyday.
= त्याने/तिने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should talk in English everyday.
= त्याने रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
She should talk in English everyday.
_= आपण रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
It should talk in English everyday.
= त्याने/तिने रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
-गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा मक्ता,चंद्रपूर.
No comments:
Post a Comment