GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Tuesday, April 4, 2023

ENGLISH LANGUAGE STUDY WORKSHEET FOR GRADE 1 TO 5 LEARNERS- 04/04/2023

मुलांनो, तुमच्यासाठी वेगळ्या स्वरुपात ही वर्कशीट आज घेऊन आलोय. ही वर्कशीट कशी सोडवायची हे समजून घेण्यासाठी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा. या वर्कशीटमध्ये दिसणारी मराठी वाक्ये वाचा. त्याखाली रिकाम्या चौकटीत दिसणार्‍या 'माईक'च्या चिन्हावर क्लिक करा. तुम्हाला Start लिहिलेले बटण दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुम्ही वाचलेले मराठी वाक्य इंग्रजी भाषेत बोला. इंग्रजी भाषेत वाक्य बोलून झाल्यावर Finish बटण दाबा. तुम्ही बोललेले इंग्रजी वाक्य चौकटीत लिहिलेले दिसेल. याप्रमाणे संपूर्ण वर्कशीट सोडवून झाल्यानंतर नेहमी करता तसे शेवटी दिसणारे Finish बटण दाबून स्वतःचे नाव लिहा व सबमिट करा.

No comments:

Post a Comment

↑