GAJANAN BODHE-THE TEACHER
🔔 सूचना
NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध NEWशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज सुरू!  येथे पहा ☰ सर्व पेजेस पाहण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील तीन रेघांचे बटण दाबा 📚 इयत्ता पहिली: नवीन इंग्रजी खेळ उपलब्ध

Search This Blog

Thursday, March 30, 2023

MATHEMATICS INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 LEARNERS- 30/03/2023

Title of the document
मुलांनो, या वर्कशीटमध्ये शाब्दिक उदाहरणे तुम्हाला दिसतील. ती उदाहरणे नीट समजून वाचा. कोणती क्रिया करावी लागेल यावर विचार करा. त्यानंतर वर्कशीट मध्ये दिसणाऱ्या रिकाम्या चौकटींवर क्लीक करून त्यात योग्य ती माहिती भरा. (उदा. योग्य त्या संख्या, योग्य ती चिन्हे (बेरीज/वजाबाकी), उदाहरणात दिलेली शब्दरूप माहिती..इत्यादि...) वर्कशीट पूर्ण सोडवून झाल्यानंतर शेवटी Finish बटण दाबा.. स्वतःचं नाव लिहा व सबमिट करा.

No comments:

Post a Comment

↑