ENGLISH SENTENCES WITH THEIR MARATHI MEANINGS |
---|
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I need.= मला गरज आहे. I need a green leaf.= मला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ You need. = तुला गरज आहे. You need a green leaf. = तुला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ We need. = आम्हाला गरज आहे. We need a green leaf. = आम्हाला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ They need. = त्यांना गरज आहे. They need a green leaf. = त्यांना एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ He needs. = त्याला गरज आहे. He needs a green leaf. = मला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ She needs. = तिला गरज आहे. She needs a green leaf. = तिला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sumit needs. = सुमितला गरज आहे. Sumit needs a green leaf. = सुमितला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Ragini needs. = रागिणीला गरज आहे. Ragini needs a green leaf. = रागिणीला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My mother needs. = माझ्या आईला गरज आहे. My mother needs a green leaf. = माझ्या आईला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे._ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My father needs. = माझ्या बाबांना गरज आहे. My father needs a green leaf. = माझ्या बाबांना एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My brother needs. = माझ्या भावाला गरज आहे. My brother needs a green leaf. = माझ्या भावाला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My sister needs. = माझ्या बहिणीला गरज आहे. My sister needs a green leaf. = माझ्या बहिणीला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ SHORT ENGLISH CONVERSATION ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 👇 Ragini :Stand up Raghav. Come here. I need a green leaf. Can you bring it to me please ? Raghav : Yes, I can. Ragini : Go there... And bring it. Raghav : Here it is, Ragini. Ragini : Thank you Raghav. Raghav : It's my pleasure. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ©-गजानन बोढे, जि.प.प्रा.शाळा मक्ता,जि.चंद्रपूर. ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■ |
©GAJANAN BODHE - THE TEACHER @ Z.P. CHANDRAPUR |
Friday, March 10, 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.10 मार्च 2023.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...

-
मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठ...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०९ मार्च २०२३ 👇 ■■■◆◆◆◆◆■■■◆◆◆◆◆■■■■■■◆◆◆◆◆■■■◆◆ What do you have Sumit ? = तुझ्याजवळ क...
No comments:
Post a Comment