Thursday, March 30, 2023
MATHEMATICS INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 LEARNERS- 30/03/2023
Wednesday, March 29, 2023
MATHEMATICS INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 LEARNERS-29/03/2023
Tuesday, March 28, 2023
ENGLISH LANGUAGE WORKSHEET FOR GRADE 1 TO 4/5 LEARNERS- 28/03/2023
Monday, March 27, 2023
MATHEMATICS INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 & 2 LEARNERS
Sunday, March 26, 2023
ENGLISH LANGUAGE STUDY INTERACTIVE WORKSHEET FOR GRADE 1 TO 4/5 LEARNERS- 27/03/2023
MATHEMATICS WORKSHEET FOR GRADE 1 LEARNERS
Saturday, March 25, 2023
Friday, March 24, 2023
Thursday, March 23, 2023
Wednesday, March 22, 2023
Tuesday, March 21, 2023
Monday, March 20, 2023
Saturday, March 18, 2023
Wednesday, March 15, 2023
Friday, March 10, 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.10 मार्च 2023.
ENGLISH SENTENCES WITH THEIR MARATHI MEANINGS |
---|
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I need.= मला गरज आहे. I need a green leaf.= मला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ You need. = तुला गरज आहे. You need a green leaf. = तुला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ We need. = आम्हाला गरज आहे. We need a green leaf. = आम्हाला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ They need. = त्यांना गरज आहे. They need a green leaf. = त्यांना एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ He needs. = त्याला गरज आहे. He needs a green leaf. = मला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ She needs. = तिला गरज आहे. She needs a green leaf. = तिला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Sumit needs. = सुमितला गरज आहे. Sumit needs a green leaf. = सुमितला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Ragini needs. = रागिणीला गरज आहे. Ragini needs a green leaf. = रागिणीला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My mother needs. = माझ्या आईला गरज आहे. My mother needs a green leaf. = माझ्या आईला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे._ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My father needs. = माझ्या बाबांना गरज आहे. My father needs a green leaf. = माझ्या बाबांना एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My brother needs. = माझ्या भावाला गरज आहे. My brother needs a green leaf. = माझ्या भावाला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ My sister needs. = माझ्या बहिणीला गरज आहे. My sister needs a green leaf. = माझ्या बहिणीला एका 'ग्रीन लीफ'ची गरज आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ SHORT ENGLISH CONVERSATION ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 👇 Ragini :Stand up Raghav. Come here. I need a green leaf. Can you bring it to me please ? Raghav : Yes, I can. Ragini : Go there... And bring it. Raghav : Here it is, Ragini. Ragini : Thank you Raghav. Raghav : It's my pleasure. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ©-गजानन बोढे, जि.प.प्रा.शाळा मक्ता,जि.चंद्रपूर. ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■ |
©GAJANAN BODHE - THE TEACHER @ Z.P. CHANDRAPUR |
Thursday, March 9, 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.09 मार्च 2023
Wednesday, March 8, 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.08 मार्च 2023
Friday, March 3, 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यास-दि.04 मार्च 2023
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०४ मार्च २०२३
👇
He should go to school everyday.
= त्याने रोज शाळेत जायला पाहिजे.
She should go to school everyday.
= तिने रोज शाळेत जायला पाहिजे.
It should go to school everyday.
= त्याने/तिने रोज शाळेत जायला पाहिजे.
Sumit should go to school everyday.
= सुमितने रोज शाळेत जायला पाहिजे.
Ragini should go to school everyday.
= रागिणीने रोज शाळेत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should come there everyday.
= त्याने रोज तिकडे यायला पाहिजे.
She should come there everyday.
= तिने रोज तिकडे यायला पाहिजे.
It should come there everyday.
= त्याने/तिने रोज तिकडे यायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should read books everyday.
= त्याने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
She should read books everyday.
= तिने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
It should read books everyday.
= त्याने/तिने रोज बुक्स वाचायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should write Diary everyday.
= त्याने रोज डायरी लिहायला पाहिजे.
She should write Diary everyday.
= तिने रोज डायरी लिहायला पाहिजे.
It should write Diary everyday.
= त्याने/तिने रोज डायरी लिहायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should tell stories everyday.
= त्याने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
She should tell stories everyday.
= तिने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
It should tell stories everyday.
= त्याने/तिने रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should ask questions everyday.
= त्याने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
She should ask questions everyday.
= तिने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
It should ask questions everyday.
= त्याने/तिने रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should say alphabet everyday.
= त्याने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
She should say alphabet everyday.
= तिने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
It should say alphabet everyday.
= त्याने/तिने रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should learn English everyday.
= त्याने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
She should learn English everyday.
= तिने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
It should learn English everyday.
= त्याने/तिने रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should walk to school everyday.
= त्याने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
She should walk to school everyday.
= तिने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
It should walk to school everyday.
= त्याने/तिने रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
He should talk in English everyday.
= त्याने रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
She should talk in English everyday.
_= आपण रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
It should talk in English everyday.
= त्याने/तिने रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
-गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा मक्ता,चंद्रपूर.
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा इंग्रजी भाषा अभ्यासअभ्यास-दि.03 मार्च 2023.
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास. दि.०३ मार्च २०२३.
👇
You should go to school everyday.
= तु रोज शाळेत जायला पाहिजे.
We should go to school everyday.
= आपण रोज शाळेत जायला पाहिजे.
They should go to school everyday.
= त्यांनी रोज शाळेत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should come there everyday.
= तु रोज तिकडे यायला पाहिजे.
We should come there everyday.
= आपण रोज तिकडे यायला पाहिजे.
They should come there everyday.
= त्यांनी रोज तिकडे यायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should read books everyday.
= तु रोज बुक्स वाचायला पाहिजे.
We should read books everyday.
= आपण रोज बुक्स वाचायला पाहिजे.
They should read books everyday.
= त्यांनी रोज बुक्स वाचायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should write Diary everyday.
= तु रोज डायरी लिहायला पाहिजे.
We should write Diary everyday.
= आपण रोज डायरी लिहायला पाहिजे.
They should write Diary everyday.
= त्यांनी रोज डायरी लिहायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should tell stories everyday.
= तु रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
We should tell stories everyday.
= आपण रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
They should tell stories everyday.
= त्यांनी रोज स्टोरीज सांगायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should ask questions everyday.
= तु रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
We should ask questions everyday.
= आपण रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
They should ask questions everyday.
= त्यांनी रोज प्रश्न विचारायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should say alphabet everyday.
= तु रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
We should say alphabet everyday.
= आपण रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
They should say alphabet everyday.
= त्यांनी रोज अल्फाबेट म्हणायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should learn English everyday.
= तु रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
We should learn English everyday.
= आपण रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
They should learn English everyday.
= त्यांनी रोज इंग्लिश शिकायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should walk to school everyday.
= तु रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
We should walk to school everyday.
= आपण रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
They should walk to school everyday.
= त्यांनी रोज शाळेत चालत जायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
You should talk in English everyday.
= तु रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे._
We should talk in English everyday.
= आपण रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
They should talk in English everyday.
= त्यांनी रोज इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■
-गजानन बोढे,जि.प.प्रा.शाळा मक्ता,चंद्रपूर.
Interactive Spoken English and Reading Activity for Grade 1 Learners
This card is designed to help grade 1 learners practice simple sentences for introducing themselves and others. Follow these steps to effect...

-
मराठी वाक्ये वाचा. त्याखाली दिसणाऱ्या रिकाम्या चौकटीवर क्लिक करा. तुम्हाला तीन इंग्रजी वाक्ये दिसतील. त्यातील एक वाक्य तुम्ही वाचलेल्या मराठ...
-
प्रिय सर्व, यंदा इयत्ता १ लीत दाखलपात्र बालकांच्या इंग्रजी भाषा अध्ययन तयारीसाठी उपयुक्त अशी दुसरी INTERACTIVE WORKSHEET आज घेऊन आलोय.या WOR...
-
इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना आजचा अभ्यास.दि.०९ मार्च २०२३ 👇 ■■■◆◆◆◆◆■■■◆◆◆◆◆■■■■■■◆◆◆◆◆■■■◆◆ What do you have Sumit ? = तुझ्याजवळ क...